By : Sangharshkranti Team ,2026-02-12
संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा
दि.12 फेब्रुवारी 2026
(उज्वला उल्हारे)
नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी सादर झालेल्या महाराष्ट्राच्या गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक या चित्ररथाने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, याचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने मिळालेला हा बहुमान आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री यांना प्रदान करण्यात आला.
या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राची अष्टविनायक परंपरा आणि गणेशोत्सवातील सार्वजनिक सहभागाचे दर्शन घडवण्यात आले होते. तसेच या उत्सवामुळे मूर्तीकाम, सजावट आणि वाद्य निर्मिती क्षेत्रात लाखो हातांना मिळणाऱ्या रोजगाराचे प्रभावी सादरीकरण यात करण्यात आले होते. मुख्यमंत्री यांनी चित्ररथाच्या या यशाचे आणि चमूचे भरभरून कौतुक केले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
शिवाजीनगर मध्ये प्रवेश करत असाल तर सावधान...
तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!
कुकडीचे उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून सुरू...
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव .
माळकुपला साकार होत आहे प्रति अक्कलकोट..
माझ्या नावावर शेती नसतानाही मी शेतकऱ्यांसाठी लढतोय - डॉ.भास्करराव शिरोळे .
तरुण पिढीच्या प्रेमातून उजळला आजोबांचा कृतज्ञता सोहळा!
५ मार्च रोजी श्री क्षेत्र कोंभळी ते श्री क्षेत्र मढी पायी दिंडी सोहळा होणार मार्गस्थ!
श्रीगोंदा तालुक्यात ‘महसूल समाधान शिबिरा’चे आयोजन!
श्रीगोंदा तालुक्यात घोडचे आवर्तन सुटले, घोड लाभ क्षेत्रात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
आमदार विक्रमदादा पाचपुते यांच्या लक्षवेधीवर शासन गतिमान ..
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचा इतिहास, भूगोल काहीही शिल्लक राहिले नसते - CM फडणवीस
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे उर्जा, विश्वास आणि शौर्याचे प्रतीक!
श्री क्षेत्र मढी येथे पर्यावरण पूरक भट्टी होळी पेटून यात्रा उत्सवाचा शुभारंभ!
श्रीगोंदा येथे जोधपुर मारुती चौकात नेत्र दीपक शिवजयंती उत्सवाचे आयोजन!
आई-वडिलांच्या पायी चारीधामाचे पुण्य- ह.भ.प.राजेंद्रजी गोरे महाराज
सदगुरु कृषी महाविद्यालयात क्रांतिवीर लहुजी वस्ताद व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना विनम्र अभिवादन!
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू भारत आणि महाराष्ट्र - CM फडणवीस
शाळेने दिलेल्या संस्काराची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ - मा.अध्यक्ष बाबासाहेब भोस