तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

By : Sangharshkranti Team ,2026-03-04

तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांचा वांगदरी ग्रामपंचायतीकडून सत्कार!

संघर्षक्रांती वृत्तवेध - श्रीगोंदा 

दि. 4 मार्च 2026

(उज्वला उल्हारे)

वांगदरी: तांदळी दुमालाचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे आण्णा यांनी वांगदरी ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली असता त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंचांनी शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.

यावेळी गावाच्या विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. परस्पर सहकार्याच्या माध्यमातून ग्रामविकास अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संजय  निगडे आण्णा यांच्या नेतृत्वाखाली तांदळी दुमाला येथे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.

या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप सर नागवडे, माजी सरपंच  महेश शेठ नागवडे, संजय काका नागवडे,  तुकाराम नागवडे, माजी ग्रामपंचायत सदस्य  महादेव देरेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व आपुलकीचे होते. ग्रामविकासासाठी अशा भेटी-गाठींमुळे विचारांची देवाणघेवाण होऊन दोन्ही गावांतील विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

घोगरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण हाच यशाचा राजमार्ग - युवा नेते प्रतापसिंह पाचपुते

एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थिनींचा राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेकडून गौरव

श्री क्षेत्र चौंडीमध्ये लेक-जावई धोंडे जेवणाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न!

सदगुरु कृषी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!

वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आर्थिक समृद्धीचे शक्तीस्थळ - राजेश देशपांडे

पोस्टल संघटनेच्या कार्याध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संतोष यादव यांचा श्री विशाल गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार!

जामखेडमध्ये अवैध देशी-विदेशी दारू विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा!

वृद्धेश्वर मल्टीस्टेट श्रीगोंदा शाखेच्या१३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघर्षनामा मिडिया कडून शुभेच्छा!

श्री क्षेत्र चोंडीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चोंडी येथे विविध नेत्रदीपक कार्यक्रमांचे आयोजन!

रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड!

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारणीस मंजुरी!

दोन लेकी आणि एका चिमुकल्या मुलासाठी जगण्याची झुंज देणाऱ्या बापाची हृदयद्रावक कहाणी..

ओंकार उद्योग समूहाची राज्यभर घोडदौड गतीमान,अफवा पसरवणांऱ्यावर कठोर कारवाईचा ओमराजे बोत्रे पाटील यांचा इशारा!

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाआभियानातून कार्यकर्ते घडतात - सभापती प्रा.राम शिंदे

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन!

१५ दिवसांपासून भरकटलेल्या मनोरुग्ण वृद्ध महिलेला अखेर कुटुंबाचा आधार!

आकाश सूर्यवंशी यांचा ‘बेस्ट इंजिनिअरिंग अवॉर्ड’ने सन्मान ...

किल्ले रायगड येथे शिवशाहीर विक्रम अवचिते यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न!